Kolhapur Police Department News : कोल्हापूर पोलीस दलात एका पदासाठी सात अधिकाऱ्यांची मोठी फिल्डिंग, गुन्हे अन्वेषण शाखेत काय सुरूय

Kolhapur police officers race : कोल्हापूर पोलिस दलातील एका महत्त्वाच्या पदासाठी सात अधिकाऱ्यांची जोरदार फिल्डिंग सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. गुन्हे अन्वेषण शाखेतील हालचालींवर सध्या सर्वांचे लक्ष आहे.
Kolhapur police local crime branch news

Kolhapur police local crime branch news

esakal

Updated on

Kolhapur crime branch update : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने निवडीचे निकष पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वैद्यकीय रजेवर गेलेले तत्कालीन पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकरही आज नियंत्रण कक्षात हजर झाले. सातहून अधिक नावे सध्या चर्चेत असून समितीकडूनही चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com