Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद; कोल्हापूरवरील पुराचा धोका टळला, १,४०० क्यूसेक विसर्ग कायम

Kolhapur Flood Update : राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद करण्यात आले असून कोल्हापूर जिल्ह्यावरील पुराचा धोका सध्या टळला आहे. सध्या केवळ वीज निर्मितीसाठी पायथ्याच्या विद्युतगृहातून 1,400 क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
Radhanagari Dam water

Radhanagari Dam water

esakal

Updated on

Radhanagari Dam Gates Closed : (राजू पाटील) : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे उघडलेले आणखी तीन स्वयंचलित दरवाजे मंगळवारी (ता. ०४) मध्यरात्रीनंतर टप्प्याटप्प्याने बंद झाले. सध्या धरणातून केवळ वीजनिर्मितीसाठी पायथ्याच्या वीजगृहातून १ हजार ४०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भोगावती नदीवरील पूरस्थिती हळूहळू ओसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com