Radhanagari Dam Gate Opened : राधानगरी धरण 100 टक्के भरले! मध्यरात्री 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला; भोगावती नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

Radhanagari Dam Reaches 100% Storage Capacity : राधानगरी धरण १०० टक्के भरल्याने सातपैकी एक स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला असून २८२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Radhanagari Dam 100 percent full

Radhanagari Dam 100 percent full

esakal

Updated on

कोल्हापूर/राधानगरी : राधानगरी धरण आज पूर्ण क्षमतेने (१०० टक्के) भरले. याच्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी क्रमांक सहाचा एक दरवाजा मध्यरात्री खुला झाला. यामधून १४२८ क्यूसेक व पॉवर हाऊस मधून १४०० क्यूसेक असा एकूण २८२८ क्यूसेक विसर्ग भोगावती पात्रात सुरु (Radhanagari Dam water release today) आहे. नदी काठच्या लोकांनी दक्षतेचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com