radhanagari dam water
radhanagari dam wateresakal

Kolhapur Weather : राधानगरी धरण ९० टक्के भरले तर आलमट्टी ८० टक्क्यांवर, कोल्हापुरात हवामान विभागाचा कसा असेल अंदाज

Weather Update Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने आजही पूर्णपणे उघडीप दिली असली तरी शहरातील काही भागात हलक्या सरी कोसळल्या. तर पंचगंगेची पाणी पातळी दिवसभरात एक फूट नऊ इंचांनी घटली.
Published on

Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने आजही पूर्णपणे उघडीप दिली असली तरी शहरातील काही भागात हलक्या सरी कोसळल्या. तर प्रमुख धरणक्षेत्रात काही प्रमाणात पाऊस पडला. पंचगंगेची पाणी पातळी दिवसभरात एक फूट नऊ इंचांनी घटली. अद्याप १९ बंधारे पाण्याखाली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com