Radhanagari Dam Safety : 1954 पासून पाणीसाठा, 1970 मध्ये ग्राऊंटिग; न्यूक्लिअर बोर लाँगिंग चाचणीनंतर राधानगरी धरणाची मुख्य भिंत किती भक्कम? स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट समोर

Radhanagari Dam Density Test Confirms Strong Main Wall : राधानगरी धरणाच्या मुख्य भिंतीची घनता चाचणी पूर्ण झाली. दहा ठिकाणांपैकी तीन ठिकाणी किरकोळ घट आढळली. अहवालानुसार धरण भक्कम असून, भविष्यात आवश्यक ग्राऊंटिंग उपाययोजना आखण्यात येणार आहेत.
Radhanagari Dam structural audit findings

Radhanagari Dam structural audit findings

esakal

Updated on: 

राधानगरी : सात दशकानंतरही राधानगरी धरणाची मुख्य भिंत जुजबी गळतीचा अपवाद वगळता भक्कम असल्याचा निष्कर्ष घनता चाचणी अहवालातून समोर आला (Radhanagari Dam main wall density test results) आहे. केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन संस्थेने १६ ते २० जून या कालावधीत न्यूक्लिअर बोर लाँगिंगद्वारे मुख्य भिंतीची घनता चाचणी केली होती. त्याचा अहवाल जलसंपदा विभागाला नुकताच मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com