
Radhanagari Dam Gates Open : स्वयंचलित दरवाजे कधी उघडले
१.दरवाजा क्रमांक ३ - वेळ रात्री १० वाजून १ मिनिट
२.दरवाजा क्रमांक ६ - वेळ रात्री १० वाजून ३ मिनिट
३.दरवाजा क्रमांक ५ - वेळ रात्री ११ वाजून ११ मिनिट
४.दरवाजा क्रमांक ४ - वेळ पहाटे ४ वाजून ३६ मिनिट