Radhanagari Dam : राधानगरी धरण सेवाद्वार नूतनीकरणासाठी ८८ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता

Service Gate : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या सेवाद्वार नूतनीकरणासाठी राज्य सरकारने ८८ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.
Dam

Dam 

sakal

Updated on

राधानगरी : महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमांतर्गत राधानगरी धरणाच्या सांडवा आणि सेवाद्वाराच्या नूतनीकरणाच्या ८८ कोटी ७८ लाख खर्चाच्या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचा अध्यादेश आज निघाला. पूर आणि पाणीसाठा नियंत्रण आणि धरण सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून धरणाला वक्राकार दरवाजे बसविण्यात येणार असून, सेवाद्वाराचे हायड्रोलिक तंत्रज्ञानाने अत्याधुनिकीकरण होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com