Kolhapur PS : राधानगरी,  गगनबावडा पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसची वर्णी

Congress Wins Panchayat : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि गगनबावडा पंचायत समितीच्या सभापती निवडीत काँग्रेसने मजबूत राजकीय पकड सिद्ध केली आहे. राधानगरी पंचायत समितीत आर. वाय. पाटील सभापती तर अश्विनी चौगले उपसभापती म्हणून निवडून आले
Newly elected Congress

Newly elected Congress

sakal

Updated on

राधानगरी : राधानगरी पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे राजेंद्र यशवंत तथा आर. वाय. पाटील आणि उपसभापतिपदी अश्विनी चंद्रकांत चौगले यांची सहा विरुद्ध चार मतांनी निवड झाली. निवडसभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अनिता देशमुख होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com