

High-stakes power politics unfolds ahead of Radhanagari ZP–PS elections.
sakal
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यात कधी नव्हे इतका राजकीय गदारोळ उडाला आहे. काही पक्षांनी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे पायदळी तुडवली.