

Raigad Chatrapati Shivaji Maharaj
esakal
Raigad Fort World Heritage : ‘दुर्गराज रायगडास मिळालेला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा धोक्यात आल्यास त्यास पुरातत्त्व विभाग जबाबदार असेल’, असा इशारा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पुरातत्त्व विभागास आज दिला. त्यांनी दिल्ली येथे भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक यदुवीर सिंह रावत यांची भेट घेतली.