
हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, महाराष्ट्रात इशारा जारी
esakal
Rain Alert for Maharashtra : सावंतवाडी, वैभववाडीसह जिल्ह्याच्या अनेक भागात आज पावसाच्या सरी कोसळल्या. दिवाळीवर पावसाचे सावट कायम असून हवामान विभागाने शुक्रवार (ता.२४) पर्यत यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे हजारो भात उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.