

Rajaram Lake Sewage Pollution Raises
sakal
कोल्हापूर : मातीचे बंधारे घालून छत्रपती राजाराम तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्याचा प्रयत्न येथील जलतरण मंडळाने केला आहे. सांडपाण्याचे प्रमाण वाढत असल्याने त्याचा प्रयत्न तोकडा पडत आहे. तलावातील पाणी वापरणाऱ्यांचे मात्र प्रदूषण रोखण्याकडे दुर्लक्ष होत आहे.