Rajaram Puri Ganesh Procession : पहिल्याच दिवशी ओलांडली आवाजाची मर्यादा राजारामपुरी गणेश आगमन मिरवणूक ; आकर्षक विद्युत रोषणाई, ‘सिग्नल’मुळे वेळेचे गणित बसले

Rajaram Puri Ganesh Procession Crosses Noise Limit : ‘दोन बेस दोन टॉप’च्या दणदणाटातही पोलिसांच्या सूचनेनंतर काही काळ आवाज कमी करण्यात आला, तर रात्री १२ वाजता सर्व मंडळांचे आवाज सक्तीने बंद करण्यात आले.
Rajaram Puri Ganesh Procession

Rajaram Puri Ganesh Procession

esakal

Updated on

कोल्हापूर : राजारामपुरीतील गणेश आमगन मिरवणुकीत आज रात्री ‘दोन बेस दोन टॉप’चा दणदणाट झाला. पूर्वीप्रमाणे सिस्टीमची भिंत नसली तरीही आवाजाची मर्यादा कमी नव्हती. ‘लाईट इफेक्ट’वर मंडळांनी जोर दिला, तर पोलिसांच्या आवाहनापुरताच आवाज कमी होत होता. विशेष म्हणजे मुख्य मार्गावरील वेळेचे सिग्नल पाळण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजुतीने सांगितल्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com