Kolhapur Politics : राजेश क्षिरसागरांनी थेट महाडिकांनाचं दिलं आव्हान, राजकारण तापणार; दक्षिणचा आमदार शिवसेनेचा...

Shiv sena Kolhapur : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार आहे. मात्र, आमदार राजेश क्षीरसागर यांनी दक्षिणचा आमदार शिवसेनेचा असणार असे विधान केले.
Kolhapur Politics News
Kolhapur Politicsesakal
Updated on

Rajesh Kshirsagar vs Mahadik Family : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार आहे. मात्र, आमदार राजेश क्षीरसागर यांनी दक्षिणचा आमदार शिवसेनेचा असणार असे विधान केले. या मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचे असूनही त्यांनी या मतदारसंघावर दावा सांगणे हे महायुतीच्या ऐक्याच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही. त्यातच ताराराणी आघाडीतील माजी नगरसेवक शिवसेनेत (शिंदे गट) गेल्याने आता महायुतीमध्ये समन्वय ठेवणे अधिक आव्हानात्मक असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com