Kolhapur Muncipal : कोल्हापूर महापालिकेत राजेश लाटकर यांची विरोधी पक्षनेतेपदी अधिकृत नियुक्ती

Opposition Leader : कोल्हापूर महापालिकेत सत्तास्थापनेनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने सुचवलेल्या नावानुसार राजेश लाटकर यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून महापौर रूपाराणी निकम यांनी प्रशासनाला पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
Rajesh Latkar as Opposition Leader.

Rajesh Latkar as Opposition Leader.

sakal

Updated on

कोल्हापूर : महापालिकेत काँग्रेसच्या वतीने सुचवलेल्या नावानुसार विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर यांची आज नियुक्ती झाली. त्याबाबत काँग्रेसच्या गटनेत्यांनी दिलेल्या पत्रानुसार महापौर रूपाराणी निकम यांनी प्रशासनाला निर्देश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com