Sugarcane Farmers Protest Escalation : ऊस दरावरून पश्चिम महाराष्ट्र पेटला! कारखान्यांच्या दारात उभारणार छावण्या; 'या' दिवशी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा मोठा इशारा
ऊस दर जाहीर न करताच साखर कारखान्यांचे गाळप सुरू करण्याच्या मनमानी कारभाराविरोधात पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात शेतकऱ्यांचा असंतोष शिगेला पोहोचला आहे.