raju shetti: राज्य सरकारच्या धोरणाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले : राजू शेट्टी; 'स्वाभिमानी'च्या आंदोलनाचा घेतला धसका

Kolhapur News : सरकारचे धोरण सर्वसामान्य जनता व शेतकरीविरोधी असल्यामुळे कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन सामान्य जनतेला व शेतकऱ्यांना जागृत केले पाहिजे. स्वाभिमानीच्या आंदोलनाचा राज्य सरकारने धसका घेतला आहे.
raju shetti
raju shettiSakal
Updated on

शिरोळ : अवकाळी पाऊस, खताच्या लिंकिंगमधून होणारी शेतकऱ्यांची लूट, स्मार्ट मीटरसक्ती, पीकविमा घोटाळा, वाढलेली महागाई यामुळे शेतकऱ्यांचे व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे,’अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com