Raju Shetti Protest : कोयना धरणात ८५ टीएमसी पाणी असतानाही कृष्णा नदी कोरडीच; राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन

Koyna Dam Water 85 TMC : कोयना धरणात ८५ टीएमसी पाणीसाठा असतानाही कृष्णा नदी कोरडी असल्याचा मुद्दा उपस्थित करत राजू शेट्टी यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. पाणी सोडण्याच्या मागणीमुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Raju Shetti Protest Koyna Dam Water 85 TMC

Raju Shetti Protest Koyna Dam Water 85 TMC

esakal

Updated on: 

Krishna River Dry : कोयना धरणात ८५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असतानाही कृष्णा नदीपात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. धरणात मुबलक पाणी असताना नदीपात्रात पाणी सोडले जात नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वाळवून साखर कारखाने लवकर सुरू करण्यासाठी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी कृष्णा नदीच्या कोरड्या पात्रात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna Dam water release 3983 cusecs latest update in Satara
Krishna Sugar Factory Karad
Koyna Dam Water Release
Sangli Krishna River pollution after Ganesh Visarjan
Marathi News Esakal
www.esakal.com