
‘स्वाभिमानी’ची जयसिंगपुरात ऊस परिषद, राजू शेट्टी संबोधित करणार
esakal
Sugarcane US Parishad Kolhapur : जयसिंगपूर येथे गुरुवारी (ता.१६) होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २४ व्या ऊस परिषदेत यावर्षी तुटणाऱ्या उसाला पहिली उचल किती मागितली जाणार आणि आंदोलनाचे स्वरूप कसे असणार याकडे महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.