

High Court Petition Filed in Rashtrageet
sakal
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात झालेल्या राष्ट्रगीत अवमान प्रकरणाचा निकाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ६ डिसेंबरला ठेवला असतानाच आता याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.