Kolhapur Politics: रविकिरण इंगवलेंनी आमदार क्षीरसागर यांच्यासह परिवाराची मागितली माफी, व्हिडीओ केला शेअर

Ravikiran Ingawale Shares Apology Video for Kshirsagar Family: रविकिरण इंगवले यांचा आमदार राजेश क्षीरसागर व त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागणारा व्हिडिओ व्हायरल; दोन वर्षांच्या आंदोलन, टीकाटिप्पणीबाबत दिलगिरी व्यक्त
Ravikiran Ingawale Seeks Apology From MLA Rajesh Kshirsagar and Family Shares Video as Political Buzz Grows in Kolhapur

Ravikiran Ingawale Seeks Apology From MLA Rajesh Kshirsagar and Family Shares Video as Political Buzz Grows in Kolhapur

sakal

Updated on

कोल्हापूर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कुटुंबीयांची माफी मागितल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. त्यामध्ये इंगवले यांनी गेल्या दोन वर्षांत माझ्याकडून राज्य शासनाच्या विरोधात, राज्यकर्त्यांच्या विरोधात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आंदोलन, उपोषण, अन्य कोणत्या माध्यमातून टीकाटिपणी, चुकीच्या पद्धतीने झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com