Kolhapur Friend kills friend : कोल्हापुरात रेकॉर्डवरील गुन्हेगार लाल्याचा चोकाकमध्ये पुलाखाली खून, मित्रानेच मित्राचा काढला काटा

Shocking killing case Kolhapur : कोल्हापुरातील चोकाक येथे पुलाखाली रेकॉर्डवरील गुन्हेगार ‘लाल्या’चा खून करण्यात आला. धक्कादायक म्हणजे मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Kolhapur Friend kills friend news

Kolhapur Friend kills friend news

esakal

Updated on

Record criminal killed Kolhapur : चोकाक (ता. हातकणंगले) येथील स्मशानभूमी शेजारील नव्या महामार्गाजवळ असलेल्या पुलाखाली किरकोळ वादातून एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून केल्याची आल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. विनोद ऊर्फ सचिन सर्जेराव मुसळे ऊर्फ लालू (वय ३४, अतिग्रे (ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तुषार लोहार याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम हातकणंगले पोलिस ठाण्यात सुरू होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com