

Revenue Department Strike
sakal
कोल्हापूर : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात तहसीलदार, मंडल अधिकारी यांचे एकतर्फी निलंबन केल्याने पुणे विभागातील महसूल कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन पुकारले. जोपर्यंत निलंबन मागे घेतले जात नाही, तोपर्यंत काम करणार नाही, अशी भूमिका महसूल संघटनेने घेतली.