Ichalkaraji News : लहान वयातच हृदयशस्त्रक्रिया; मुलांमधील हृदयाचे आजार आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Child Heart Diseases : मागील काही वर्षांत मुलांमधील जन्मजात हृदयविकाराचे प्रमाण वाढले असून शेकडो बालकांवर मोफत शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत. शून्य ते अठरा वयोगटातील मुलांची नियमित तपासणी करून गंभीर आजारांचे लवकर निदान व मोफत उपचार केले जात आहेत.
Child Heart Diseases

Child Heart Diseases

sakal

Updated on

महागाव : गेल्या काही वर्षांपासून लहान मुलांमधील वाढते हृदयाचे आजार चिंताजनक मानले जात आहेत. दरवर्षी तब्बल शंभरहून अधिक बालकांवर हृदयक्रिया कराव्या लागतात. हृदयशस्त्रक्रिया, जन्मतः कर्णबधिरपणासारख्या जटिल शस्त्रक्रियांची संख्या चिंताजनक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com