Kolhapur Vehicles : १५ वर्षे पूर्ण झालेल्या २३ हजार वाहनांची पुनर्तपासणी; विनातपासणी फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई कधी?

Old Vehicles Check : रस्त्यावर धावणाऱ्या जुन्या वाहनांमुळे अपघात आणि प्रदूषणाचा धोका वाढत आहे. कायद्याने बंधनकारक असतानाही अनेक वाहनांची पुनर्तपासणी होत नसल्याने आरटीओच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
RTO officials inspecting old vehicles for safety and registration compliance.

RTO officials inspecting old vehicles for safety and registration compliance.

sakal

Updated on

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (आरटीओ) जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान २३ हजार ५६४ वाहनांची पुनर्तपासणी करण्यात आली आहे. यात ११ हजार ९०० चारचाकी, तर ११ हजार ६११ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांची ही आकडेवारी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com