
Kolhapur Transport Department Confession : केवळ नेत्याच्या मागणीनुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) नवी सीरियल सुरू केली आणि ‘९००’ हा फॅन्सी क्रमांक विनालिलाव दिला. सरकारी नियमांना बगल देऊन नेत्यांच्या मागणीनुसार कार्यालयातील कारभार सुरू असल्याचे या घटनेवरून दिसून येते.