Panchganga River Incident : रक्षाबंधनाची राखी हातात अन्... बहिणीच्या डोळ्यांदेखतच भावाने पंचगंगा नदीत मारली उडी; रुई पुलावर थरार

Rui Kolhapur Panchganga river incident : रुई येथील पंचगंगा नदी पुलावर घरगुती वादानंतर ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर नदीत उडी घेतल्याची घटना घडली.
Pattan Kodoli youth river incident

Pattan Kodoli youth river incident

esakal

Updated on

रुई (कोल्हापूर) : घरगुती वादातून रागाच्या भरात घरातून मोटारसायकलवरून बाहेर पडलेल्या भावाने आपल्या बहिणीच्या डोळ्यांदेखतच रुई येथील पंचगंगा नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास (youth jumps into Panchganga river Rui) घडली. पवन अशोक शेंडे (वय ३२, रा. हेगडे गल्ली, पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे रुई पुलावर खळबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com