

Express Train Halts Closed
sakal
रुकडी : कोल्हापूर रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या अनेक एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना कोरोनापूर्वी रुकडी व गांधीनगर (वळीवडे) या स्थानकांवर अधिकृत थांबे होते. मात्र, कोरोनानंतर हे थांबे अचानक बंद केले. त्याला सुमारे पाच वर्षे पूर्ण होत आली असली, तरी अद्याप हे थांबे पूर्ववत केलेले नाहीत.