

Rising Drugs addiction among youth
sakal
कोल्हापूर : केवळ प्रौढांमध्येच व्यसन करण्याचे प्रमाण अधिक, असा काळ आता राहिलेला नाही. व्यसनांच्या आहारी गेलेल्या माणसांना त्यातून बाहेर काढणे अवघड काम. बदलत्या सामाजिक परिस्थितीत व्यसनांची लागण १३ वर्षांपासूनच्या मुलांना होऊ लागली आहे. मोबाईलचे व्यसन सर्रास आढळत आहे.