Sainik Takli Industrial Estate : सैनिक टाकळीत 'गायरान' जमिनीची प्रांताधिकाऱ्यांकडून पाहणी; प्रस्तावित औद्योगिक वसाहतीला विरोध कायम, उदय सामंतांनी काय दिलं आश्वासन?

Sainik Takli gayran land joint inspection : सैनिक टाकळीतील गायरान जमिनीची शासकीय पथकाने संयुक्त पाहणी केली. प्रस्तावित औद्योगिक वसाहतीला विरोध झाल्यानंतर ग्रामसभा ठरावाची सत्यता, जमिनीची सद्यःस्थिती आणि कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.
Sainik Takli industrial estate land dispute

Sainik Takli industrial estate land dispute

esakal

Updated on

कुरुंदवाड : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील गायरान जमिनीची आज प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त पाहणी केली. प्रस्तावित औद्योगिक वसाहतीला माजी सैनिक व शेतकऱ्यांनी विरोध दर्शविल्यानंतर १८ ऑगस्टला उद्योग मंत्रालयात झालेल्या बैठकीत औद्योगिक वसाहतीची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. कागदपत्रांची तपासणी व चौकशी तसेच गायरान आणि नजीकच्या क्षेत्राची पाहणी करण्यात येईल. तोपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्यात येईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले (Sainik Takli industrial estate land dispute) होते.

Loading content, please wait...

Related Stories

Sainik Takli MIDC cancellation demand
Why did Sambhaji Bhide support Sainik Takli MIDC?
Sainik Takli garment industry jobs
Sainik Takli Protest mla rajendra patil yadravkar shirol
Marathi News Esakal
www.esakal.com