Sainik Takli MIDC Controversy : सैनिक टाकळी एमआयडीसीचा वाद चिघळला! मंत्रालयातील बैठकांनंतरही संभ्रम कायम; आंदोलक अन् आमदार आमनेसामने

Sainik Takli MIDC Controversy Intensifies : सैनिक टाकळी एमआयडीसीवरून आंदोलक आणि आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या भूमिका परस्परविरोधी आहेत. उदय सामंत यांच्या स्वतंत्र बैठकीनंतर संभ्रम वाढला आहे.
Sainik Takli MIDC cancellation demand

Sainik Takli MIDC cancellation demand

esakal

Updated on

जयसिंगपूर : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील बहुचर्चित प्रस्तावित एमआयडीसी प्रश्नी मंत्रालयातील दोन स्वतंत्र बैठकीनंतर एमआयडीसीच्या भवितव्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि आंदोलकांची संयुक्त बैठक अपेक्षित होती. बैठकीत दोन्ही बाजू स्पष्ट होणे अपेक्षित होते. मात्र, स्वतंत्र बैठकीनंतर दोन्ही बाजूंनी होत असलेल्या दाव्यांमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sainik Takli MIDC controversy shirol
Sainik Takli MIDC protest shirol
Sainik Takli industrial estate land dispute
Why did Sambhaji Bhide support Sainik Takli MIDC?
Marathi News Esakal
www.esakal.com