Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

Shirol MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधातील आंदोलनाला शिरोळमध्ये हिंसक वळण लागले. आंदोलकांनी प्रशासकीय कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या; पोलिस कर्मचारी जखमी.
Sainik Takli MIDC protest shirol

Sainik Takli MIDC protest shirol

esakal

Updated on

Sainik Takli MIDC controversy : (डी. आर. पाटील) : शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करावी, या मागणीसाठी ग्रामस्थ, माजी सैनिक आणि महिलांनी आज (ता.०८) शिरोळमध्ये तीव्र आंदोलन केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनाला आक्रमक वळण लागले. संतप्त आंदोलकांनी शिरोळ प्रशासकीय कार्यालयाचे लोखंडी गेट तोडले, तसेच प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे प्रशासकीय कार्यालय परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Sainik Takli industrial estate land dispute
Sainik Takli MIDC cancellation demand
Why did Sambhaji Bhide support Sainik Takli MIDC?
Sainik Takli Protest mla rajendra patil yadravkar shirol
Marathi News Esakal
www.esakal.com