Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Shirol Protest Violence : सैनिक टाकळीतील आंदोलनादरम्यान आमदार यड्रावकरांच्या समर्थकांनी आंदोलकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिरंग्याच्या ध्वजाची काठी काढून मारल्याचाही आरोप असून शिरोळ तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.
Sainik Takli Protest mla rajendra patil yadravkar shirol

Sainik Takli Protest mla rajendra patil yadravkar shirol

esakal

Updated on

Rajendra Yadravkar Shirol : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहत रद्द करण्याच्या मागणीसाठी काढलेल्या जनआक्रोश मोर्चादरम्यान रविवारी आंदोलक आणि आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. या वादातून आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह आंदोलकांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता. १०) शिरोळ तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, आमदार यड्रावकर यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

Loading content, please wait...

Related Stories

Rajendra Yadravkar Sainik Takali MIDC black flag shirol
Sainik Takli MIDC controversy shirol
Sainik Takli MIDC protest shirol
Why did Sambhaji Bhide support Sainik Takli MIDC?
Marathi News Esakal
www.esakal.com