‘सकाळ’चा आज ४५ वा वर्धापन दिन, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंदारे प्रमुख पाहुणे; ‘सायबर’च्या आनंद भवनात रंगणार दिमाखदार सोहळा
Sakal Celebration 2025 : गेली पंचेचाळीस वर्षे वाचकांच्या साथीने रचनात्मक कार्यावर भर देत लोकांच्या जीवनात उजेड पेरणाऱ्या ‘सकाळ’च्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा उद्या (शुक्रवारी) होणार आहे.