Sakal Property Expo : पुण्यात घर घ्यायची सुवर्णसंधी ‘सकाळ प्रॉपर्टी महायात्रा’ उद्यापासून; गुंतवणुकीचे पर्याय एकाच छताखाली

Dream Home In Pune City : ‘सकाळ प्रॉपर्टी महायात्रा’मुळे फ्लॅट, बंगलो, रोहाऊस, एन.ए. प्लॉट्स आणि गृहकर्ज सुविधा थेट विकसक व बँक प्रतिनिधींमार्फत उपलब्ध होणार आहेत.
Visitors explore Pune real estate projects

Visitors explore Pune real estate projects

sakal

Updated on

कोल्हापूर : पुणे हे केवळ सांस्कृतिक शहर राहिले नसून ते शिक्षण, आयटी आणि स्टार्टअप्सचे जागतिक केंद्र बनले आहे. पुण्याच्या रिअल इस्टेटमध्ये आज केलेली गुंतवणूक म्हणजे तुमच्या कुटुंबाचे सुरक्षित भविष्य. कोल्हापूरकरांच्या विश्वासाला साजेसे उत्तम प्रकल्प आता ‘सकाळ प्रॉपर्टी महायात्रा’ प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com