

Police Examine House After Sake Village Theft
sakal
म्हाकवे : साके (ता. कागल) येथील भावकीतील मृताच्या घरी गेलेल्या कुटुंबाच्या घरातील पाच लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. बाळासो पाटील-कोकणे यांचे सात तोळे सोन्याचे दागिने, रोख पंधरा हजार रुपये चोरीला गेल्याची फिर्याद त्यांचा मुलगा अवधूत पाटील यांनी कागल पोलिस ठाण्यात दिली.