

Samarjeet Ghatge bjp
esakal
Kolhapur Politics: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समरजीत घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा ते भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या भाजप प्रवेशाची तारीखदेखील निश्चित झाली आहे.