LCB Seizes Sandalwood : विनानंबरप्लेट मोटारसायकलवरून चंदनाचे तुकडे वाहतूक करणारे दोन संशयित पोलिसांना दिसताच पोते रस्त्यावर टाकून पसार झाले, त्यानंतर तपासात मोठे चंदन तस्करी जाळे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोल्हापूर : मोटारसायकलवरून चंदनाच्या लाकडाचे तुकडे घेऊन जाणाऱ्या दोघांकडून चंदनाचे तुकडे व इतर साहित्य असा एक लाख ३७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केला.