Kolhapur Tourist Death : कोकण ट्रिपचा दुःखद शेवट! संगमेश्वरमध्ये कोल्हापूरच्या पर्यटकाचा नदीत बुडून मृत्यू; मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला अन्...

How did the tourist drown in Sangameshwar? : संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नदीत पोहताना कोल्हापूरच्या ३५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. मित्रांसमवेत सहलीदरम्यान घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
kolhapur tourist drowning in sangameshwar

kolhapur tourist drowning in sangameshwar

esakal

Updated on: 

संगमेश्वर : कोल्हापूरहून कोकणात आलेल्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नदीपात्रात पोहण्यास उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू (Kolhapur Tourist Dies) झाला. अजय शंकर बोरगे (वय ३५, रा. माऊली पुतळा परिसर राजारामपुरी, १४ वी गल्ली, कोल्हापूर) असे त्याचे नाव असून, रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

Sonavi bridge Mumbai Goa highway work
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Naikwadi Waterfalls Tourism
Sangameshwar Ganpati Visarjan Tragedy
Marathi News Esakal
www.esakal.com