Missing Man Found Dead : दोन महिन्यांपूर्वी लग्न, पत्नीसोबत भांडणाचा संशय; ८ दिवसापासून गायब असलेल्या पतीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसला अन्
Sangli Crime : कोकरूड (ता. शिराळा) येथील रणजित भगवान कवर (वय ३५) याने अज्ञात कारणावरून आत्महत्या केली. या घटनेची फिर्याद सुरेश शंकर कवर (वय ५८) यांनी कोकरूड पोलिसांत दिली.
Sangli Shirala Crime : कोकरूड (ता. शिराळा) येथील रणजित भगवान कवर (वय ३५) याने अज्ञात कारणावरून आत्महत्या केली. या घटनेची फिर्याद सुरेश शंकर कवर (वय ५८) यांनी कोकरूड पोलिसांत दिली.