

Escapes Jumping the Wall
sakal
जयसिंगपूर: पोलिसांना चकवा देऊन सांगली कारागृहात पसार झालेल्या अजय दाविद भोसले (वय ३५, रा. संजय गांधी झोपडपट्टी, तासगाव वेस, मिरज) याला मिरज आणि जयसिंगपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने उदगाव (ता. शिरोळ) येथील बसस्थानकावर आज सकाळी अकराच्या सुमारास शिताफीने ताब्यात घेतले.