

Mahaguti Faces Internal Rift
sakal
कोल्हापूर : ‘आपल्याला वाटेल त्याला बरोबर घ्यायचे, नको असेल त्याला बाजूला करायचे. जिल्हा बँकेतही त्यांनी असेच केले. माझ्या मुलाचा पराभव केला. हे सगळे हुकूमशाहीसारखे आहे. मग महायुती कशी होणार?,’ अशी टीका माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केली.