

Demand to suspend toll till highway work completion
sakal
कोल्हापूर : सातारा ते कागल महामार्गाचे रखडलेले काम आणि दुरवस्था लक्षात घेता, संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे आणि महामार्ग सुस्थितीत येईपर्यंत वाहनधारकांकडून टोल वसुली करू नये, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली.