Satej Patil Protest March : गोकुळमधील सत्तासंघर्ष पेटला; ९ नोव्हेंबरला सतेज पाटलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा; मुश्रीफ, चंद्रकांत पाटलांनी षडयंत्र केल्याचा आरोप

Gokul Milk Union Power Struggle : गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी ९ नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर षडयंत्र केल्याचा आरोप केला आहे.
Satej Patil Protest March Gokul Milk Union Power Struggle

Satej Patil Protest March Gokul Milk Union Power Struggle

esakal

Updated on: 

Gokul Milk Union Power Struggle : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोल्हापूरकरांनी दिलेला कौल नाकारून सत्तेसाठी कायद्यात बदल करण्याचे षडयंत्र महायुती सरकारने रचले आहे. यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतल्याचा थेट आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. ‘दोस्तीत गद्दारी झाली, बॅकडोअर एन्ट्री कुणी केली?’ असा सवाल करत त्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात ९ नोव्हेंबरला कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्याची घोषणा केली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil Mumbai Visit Press Conference
Kolhapur Gokul election legal controversy
Satej Patil on Gokul Dudh Sangh
Satej Patil Gokul Election Vishwas Patil abaji statement