

Satej Patil Congress News Goa Assembly Election
esakal
Satej Patil Congress Goa : आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर हालचाली सुरू केल्या असून, महाराष्ट्रातील आमदार सतेज पाटील यांच्यावर गोवा राज्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.