
Rajesh Kshirsagar Vs Satej Patil : ‘मुंबईत शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ घेतलेल्या बैठकीतील शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात जातात का?,’असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना आज केला. आमदार पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका स्पष्ट केला.