
Kolhapur Politics : ‘राजकारणात संघर्ष करावा लागतो. जिल्ह्याच्या राजकारणात मी गेली २०-२५ वर्षे आहे. कोणत्या तरी ‘पंचवार्षिक’ला सगळे माझ्यासमवेत असतात. एखाद्या ‘पंचवार्षिक’ला मी एकटा असतो. आता एकटा आहे. तुम्ही सारे सोबत आहात ना,’ अशी भावनिक साद काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी घातली.