

Satej Patil vs Hasan Mushrif kolhapur
esakal
Kisan Chougale Joins Congress : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यात राजकीय समीकरणांना मोठे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला जाहीर पाठिंबा देत आघाडीत प्रवेश केला. या घडामोडीनंतर गोकुळचे माजी संचालक किसन चौगले यांची समविचारी आघाडीकडून उमेदवारी सतेज पाटील यांनी जाहीर केली.