Satej Patil PC : परिणाम भोगावे लागतील; मुश्रीफ, महाडीक अन् चंद्रकांत दादांच्या टीकेला बंटी पाटलांचे उत्तर; काय म्हणाले?

Gokul Row : गोकुळच्या अध्यक्ष निवडीनंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. तसेच मंत्री हसन मुश्रीफ, महाडीक आणि चंद्रकांत पाटील यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.
Satej Patil PC

Satej Patil PC

esakal

Updated on: 

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड अखेर पार पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांनी १६ विरुद्ध १३ मतांनी बाजी मारत अध्यक्षपद मिळवलं आहे. त्यांच्या विरोधात समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर मैदानात होते. या निवडीनंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. तसेच मंत्री हसन मुश्रीफ, महाडीक आणि चंद्रकांत पाटील यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil targets government and Hasan Mushrif over Gokul
Gokul Dairy Election
Hasan Mushrif clarifies Satej Patil's role in Navid Mushrif's name selection.
Satej Patil statement on Gokul chairman election