Gokul Chairman Election : दारात मांडव, पंगत बसणार, गुलालाची उधळण; गोकुळ संस्थांपकांचा चिरंजीव शशिकांत पाटील होणार 'या' तारखेला अध्यक्ष, सतेज पाटलांचा शब्द

Satej Patil : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून कोल्हापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. संस्थापकांचे चिरंजीव शशिकांत पाटील अध्यक्ष होणार? सतेज पाटलांनी काय शब्द दिला?
Gokul Chairman Election shashikant patil chuyekar

Gokul Chairman Election shashikant patil chuyekar

esakal

Updated on: 

Gokul Dairy Election Result : ‘गोकुळ’मध्ये यापूर्वी संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांचे अध्यक्षपद निश्‍चित होते. यासाठी त्यांनी दारात मंडपही उभा केला होता. मात्र, ऐनवेळी अध्यक्षपदाच्या शर्यतीत चुयेकर यांचे नाव मागे पडून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद यांना अध्यक्ष करण्यात आले होते. दीड वर्षापूर्वी हुकलेली संधी आता पाटील यांना पुन्हा मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil Strategy Gokul Chairman Kolhapur Political News
Satej Patil's Promise May Decide Gokul's First Chairmanship
Satej Patil vs Hasan Mushrif kolhapur
Hasan Mushrif Satej Patil Gokul election Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com